बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....
- पाकिस्तानच्या शाहिद मेहमूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला चीनची स्थगिती
- कधीकाळी इंदिरा गांधी विरोधात बंड करणारे खर्गे कॉंग्रेस अध्यक्ष कसे बनले?
- मुख्यमंत्री शिंदेंचं पंतप्रधान मोदींना पत्र; 'पत्रास कारण की...
- बिल्किस बानो प्रकरणातील दोषीविरोधात पुन्हा विनयभंगाचा गुन्हा
- कविता प्रेमींसाठी शिंदे सरकारचं गिफ्ट; उभारणार कवितांचं गाव
- Ritesh-Genelia Deshmukh: भाजपने रितेश-जेनेलियाला घेरलं, कंपनीला 116 कोटींचे कर्ज मंजूर झाले कसे?
- जय शाहच्या वक्तव्यानंतर PCB ची BCCI ला धमकी - वाचा काय आहे प्रकरण
- चर्चेतील बातमी - मध्यरात्री भास्कर जाधव यांच्या घरावर दगडफेक
*रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे


