१) महायुतीचा महाविजय! भाजपला विक्रमी जागा, मविआचा धुव्वा
२) झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा मोठा विजय; भाजपची पिछेहाट
३) शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना! अखेर ५६ जागा जिंकत शिक्कामोर्तब
४) निकाल अनाकलनीय, यामागचं गुपित शोधावं लागेल – उद्धव ठाकरे
५) पोटनिवडणुकीत काँग्रेसचा निसटचा विजय; शेवटच्या फेरीत १४५७ मतांनी विजय
६) IPL ऑक्शनच्या वेळेत झाला बदल; कधी आणि कुठे पाहता येणार?
७) महायुतीच्या महाविजयात 'धर्मवीर २'चा चित्रपटाचा मोलाचा वाटा?
स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे


