महागाईपासून सामान्यांना दिलासा ते कोरोना महामारीच्‍या काळात वाढली रक्तातील साखर

महागाईपासून सामान्यांना दिलासा ते कोरोना महामारीच्‍या काळात वाढली रक्तातील साखर

१) महागाईपासून सामान्यांना दिलासा; 'या' क्षेत्रांना होणार फायदा २) कोरोना महामारीच्‍या काळात वाढली रक्तातील साखर ३) सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय? इलॉन मस्क आणि जिओ सट्टा लावण्याच्या तयारीत ४) महापुरुषही आधी देश फिरले; राहुल गांधींच्या 'भारत जोडो'चं BJPच्या दिग्गज नेत्यांकडून कौतुक ५) शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली विधानसभा, लोकसभा लढवणार; बावनकुळेंची घोषणा ६) 'ऑस्कर'साठी पाठवलेल्या चित्रपटावरच पाकिस्तानकडून बंदी ७) भारताचा भावी 'कर्णधार' पांड्या ICCच्या टी-ट्वेंटी संघात बारावा खेळाडू ८) एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता...; जितेंद्र आव्हाड भावनिक (चर्चेची बातमी) स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, नीलम पवार

१) महागाईपासून सामान्यांना दिलासा; 'या' क्षेत्रांना होणार फायदा

२) कोरोना महामारीच्‍या काळात वाढली रक्तातील साखर 

३) सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय? इलॉन मस्क आणि जिओ सट्टा लावण्याच्या तयारीत

४) महापुरुषही आधी देश फिरले; राहुल गांधींच्या 'भारत जोडो'चं BJPच्या दिग्गज नेत्यांकडून कौतुक

५) शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली विधानसभा, लोकसभा लढवणार; बावनकुळेंची घोषणा 

६) 'ऑस्कर'साठी पाठवलेल्या चित्रपटावरच पाकिस्तानकडून बंदी

७) भारताचा भावी 'कर्णधार' पांड्या ICCच्या टी-ट्वेंटी संघात बारावा खेळाडू

८) एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता...; जितेंद्र आव्हाड भावनिक (चर्चेची बातमी)


स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, नीलम पवार