मालदीवच्या राष्ट्रपतींना मोठा झटका! महत्वाच्या निवडणुकीत दारुण पराभव ते शिवसेना प्रवेशानंतर मिलिंद देवरांनी केलं मन मोकळं

मालदीवच्या राष्ट्रपतींना मोठा झटका! महत्वाच्या निवडणुकीत दारुण पराभव ते शिवसेना प्रवेशानंतर मिलिंद देवरांनी केलं मन मोकळं

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....1. मालदीवच्या राष्ट्रपतींना मोठा झटका! राजधानीतील महत्वाच्या निवडणुकीत हरला पक्ष, भारत समर्थक उमेदवार विजयी2. चीनची डोकेदुखी वाढणार! कट्टर शत्रू झाला तैवानचा अध्यक्ष; दोन देशांमध्ये नेमका काय आहे वाद?3. चक्क अंबानी ज्याचा प्रचार करायचे असा भारतातील एकमेव राजकीय नेता, कोण आहेत मिलिंद देवरा?4. राम मंदिराचं उद्घाटन नाकारल्याचा प्रकोप सुरु...मिलिंद देवरांपासून सुरुवात; आचार्य कृष्णम बोलले5. भुजबळांच्या पिस्तुलांच्या आरोपांवर जरांगेंचं खरमरीत उत्तर; म्हणाले, गृहमंत्र्यांनी...6. 'हनुमान'च्या निर्मात्यांची थिएटर मालकांविरोधात तक्रार, नेमकं प्रकरण काय?7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - 'आता फक्त 8 दिवसांची प्रतीक्षा...', अयोध्येत मंदिर सोहळ्याआधी पाकिस्तानच्या खेळाडूने दिला 'जय श्री राम'चा नारा8. चर्चेतील बातमी - ''नरेंद्र मोदींकडे देशासाठी मोठं व्हिजन आहे...'' शिवसेना प्रवेशानंतर मिलिंद देवरांनी केलं मन मोकळं

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....

1. मालदीवच्या राष्ट्रपतींना मोठा झटका! राजधानीतील महत्वाच्या निवडणुकीत हरला पक्ष, भारत समर्थक उमेदवार विजयी
2. चीनची डोकेदुखी वाढणार! कट्टर शत्रू झाला तैवानचा अध्यक्ष; दोन देशांमध्ये नेमका काय आहे वाद?
3. चक्क अंबानी ज्याचा प्रचार करायचे असा भारतातील एकमेव राजकीय नेता, कोण आहेत मिलिंद देवरा?
4. राम मंदिराचं उद्घाटन नाकारल्याचा प्रकोप सुरु...मिलिंद देवरांपासून सुरुवात; आचार्य कृष्णम बोलले
5. भुजबळांच्या पिस्तुलांच्या आरोपांवर जरांगेंचं खरमरीत उत्तर; म्हणाले, गृहमंत्र्यांनी...
6. 'हनुमान'च्या निर्मात्यांची थिएटर मालकांविरोधात तक्रार, नेमकं प्रकरण काय?
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - 'आता फक्त 8 दिवसांची प्रतीक्षा...', अयोध्येत मंदिर सोहळ्याआधी पाकिस्तानच्या खेळाडूने दिला 'जय श्री राम'चा नारा
8. चर्चेतील बातमी - ''नरेंद्र मोदींकडे देशासाठी मोठं व्हिजन आहे...'' शिवसेना प्रवेशानंतर मिलिंद देवरांनी केलं मन मोकळं