बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1.माझा शिष्य चारित्र्यहीन नाही,बाबा धीरेंद्र शास्त्रींना मिळाला गुरुचा पाठिंबा
2.राजधानी दिल्लीत जोरदार भूकंपाचे धक्के
3. सलामीसाठी गरजणार स्वदेशी इंडियन फील्ड गन
4.उद्योगांपाठोपाठ आता प्राणीदेखील गुजरातला रवाना
5.गर्भाशयाच्या कॅन्सरवर इलाज करणारी HPV लस लाँच
6.आरआरआर आणि छेल्लो शो ऑस्करच्या शॉर्टलिस्टमध्ये
7.रोहित-गिलने ठोकले शानदार शतक
8.मविआने मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट दिलं होतं- देवेंद्र फडणवीस
रिसर्च अँड स्क्रिप्ट - निलम पवार


