लष्कर मणिपूरमध्ये काही करू शकत नाही ते मुख्यमंत्रीपदावर दावा नाही, अजित पवारांचा खुलासा

लष्कर मणिपूरमध्ये काही करू शकत नाही ते मुख्यमंत्रीपदावर दावा नाही, अजित पवारांचा खुलासा

१. मेधा कुलकर्णींचा भाषणात उल्लेख, दोन्ही दादांची समजुत, गडकरीनी केले चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण २. भारतीय लष्कर मणिपूरमध्ये काहीही करू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन ३. आता फेक न्यूज पसरवली तर ३ वर्षांचा तुरुंगवास ४. मणिपूरवर बोलण्यापासून आम्हाला रोखलं; भाजपच्या मित्रपक्षाचा गंभीर आरोप ५. शहीद पोलिसांच्या पत्नींसाठी सरकारचा मोठा निर्णय ६. अक्षय कुमारच्या चित्रपटासाठी सोशल मिडियावर ट्रेंड ७. इंस्टाग्रामच्या कमाईवर विराट कोहलीने सोडले मौन ८. मुख्यमंत्रीपदावर दावा नाही, अजित पवारांचा खुलासा स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

१. मेधा कुलकर्णींचा भाषणात उल्लेख, दोन्ही दादांची समजुत, गडकरीनी केले चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण

२. भारतीय लष्कर मणिपूरमध्ये काहीही करू शकत नाही, आसामच्या मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

३. आता फेक न्यूज पसरवली तर ३ वर्षांचा तुरुंगवास 

४. मणिपूरवर बोलण्यापासून आम्हाला रोखलं; भाजपच्या मित्रपक्षाचा गंभीर आरोप

५. शहीद पोलिसांच्या पत्नींसाठी सरकारचा मोठा निर्णय

६. अक्षय कुमारच्या चित्रपटासाठी सोशल मिडियावर ट्रेंड 

७. इंस्टाग्रामच्या कमाईवर विराट कोहलीने सोडले मौन

८. मुख्यमंत्रीपदावर दावा नाही, अजित पवारांचा खुलासा

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडितनिलम पवार