लोकसभेत महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा भाजपच्याच ते मराठा आरक्षणाचा तिढा कायम

लोकसभेत महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा भाजपच्याच ते मराठा आरक्षणाचा तिढा कायम

१. माझा आकडा अचूक असतो, आम्ही लोकसभेला सर्वच्या सर्व 48 जागा जिंकणार; गिरीश महाजनांचा दावा २....तर राष्ट्रवादीचंही पक्षचिन्ह जाऊ शकतं! - अनिल देशमुख यांची भीती ३. मोदींना पाठिंबा राहुल गांधींचा ४.स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोना, दिल्लीतील G-20 परिषदेत सहभागी होणार नाहीत ५.समंथा आता राजकारणात येणार का? ६. धनगर आरक्षणाचा विषय ऐरणीवर, विखे पाटलांवर उधळला भंडारा ७. रोहन बोपण्णा बनला ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा सर्वात वयस्क खेळाडू टेनिसपटू ८. मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही तसाच मराठवाड्याबाहेरच्या मराठ्यांचं काय? स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

१. माझा आकडा अचूक असतो, आम्ही लोकसभेला सर्वच्या सर्व 48 जागा जिंकणार; गिरीश महाजनांचा दावा

२....तर राष्ट्रवादीचंही पक्षचिन्ह जाऊ शकतं! - अनिल देशमुख यांची भीती

३. मोदींना पाठिंबा राहुल गांधींचा

४.स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोना, दिल्लीतील G-20 परिषदेत सहभागी होणार नाहीत 

५.समंथा आता राजकारणात येणार का?

६. धनगर आरक्षणाचा विषय ऐरणीवर, विखे पाटलांवर उधळला भंडारा

७. रोहन बोपण्णा बनला ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा सर्वात वयस्क खेळाडू टेनिसपटू

८. मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही तसाच मराठवाड्याबाहेरच्या मराठ्यांचं काय?  

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित