लोकसभा निवडणुकीत अमरावतीतून कोण बाजी मारणार? ते राजस्थान आज पंजाब किंग्सशी भिडणा

लोकसभा निवडणुकीत अमरावतीतून कोण बाजी मारणार? ते राजस्थान आज पंजाब किंग्सशी भिडणा

१) शहीदाच्या विधवेला लाभ देणे शक्य नाही, शिंदे सरकारचा अजब युक्तिवाद; हायकोर्टाने फटकारले२) अमरावती लोकसभा मतदारसंघ आढावा (ऑडिओ)३) आयपीएलमध्ये राजस्थान आज पंजाब किंग्सशी भिडणार(ऑडिओ)४) पुण्यात शिक्षिकेची विद्यार्थ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल५) रूग्णांच्या जीवाशी खेळ, ४५ टक्के सरकारी डॉक्टर गोळ्यांची नावे लिहीताना करतात हलगर्जीपणा, ICMR चा रिपोर्ट६) पेपर तपासताना झाल्या प्रचंड चुका! शिक्षकांकडून वसूल केले अडीच कोटी रुपये७) वीकेंड असणार खास; घरबसल्या पाहा 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे