'लाडक्या बहिणी'च्या प्रचारासाठी कोट्यवधींचा खर्च ते राज्यातून तीन वर्षात एक लाख मुली बेपत्ता

'लाडक्या बहिणी'च्या प्रचारासाठी कोट्यवधींचा खर्च ते राज्यातून तीन वर्षात एक लाख मुली बेपत्ता

१) राज्यात आज या भागात तुफान पावसाची शक्यता२) महाराष्ट्रातील दोन महिला खासदारांचा राज्यसभेत मराठीतून कलगीतुरा३) तीन वर्षात एक लाख मुली बेपत्ता; उच्च न्यायालयात जनहित याचिका४) लाडक्या बहिण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी कोट्यवधींचा खर्च५) अकाऊंटला आता इतकेच पैसे डिपॉझिट करता येणार; इन्कम टॅक्स विभागाच्या नव्या गाईडलाईन्स६) भारतीय तिरंदाजांच्या पदकाच्या आशा उंचावल्या (ऑडिओ)७) कंगना रणौतची खासदारकी अडचणीत; कोर्टात 'ती' गोष्ट सिद्ध झाल्यास जाऊ शकते खुर्ची स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

१) राज्यात आज या भागात तुफान पावसाची शक्यता
२) महाराष्ट्रातील दोन महिला खासदारांचा राज्यसभेत मराठीतून कलगीतुरा
३) तीन वर्षात एक लाख मुली बेपत्ता; उच्च न्यायालयात जनहित याचिका
४) लाडक्या बहिण योजनेच्या प्रचार प्रसारासाठी कोट्यवधींचा खर्च
५) अकाऊंटला आता इतकेच पैसे डिपॉझिट करता येणार; इन्कम टॅक्स विभागाच्या नव्या गाईडलाईन्स
६) भारतीय तिरंदाजांच्या पदकाच्या आशा उंचावल्या (ऑडिओ)
७) कंगना रणौतची खासदारकी अडचणीत; कोर्टात 'ती' गोष्ट सिद्ध झाल्यास जाऊ शकते खुर्ची

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे