१) लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना एक लाखाचे कर्ज
२) सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई
३) भारतीय वंशाचे काश पटेल यांची अमेरिकेचे नवे एफबीआय प्रमुखपदी निवड
४) रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी
५) थकीत वीज बिलासाठीची महावितरणची अभय योजना फसली
६) जो रुटने कसोटी क्रिकेटमध्ये सचिनला मागे टाकत रचला नवा विश्वविक्रम
७) कृष्णासोबत भांडणाचं गोविंदानं सांगितलं कारण
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर


