कुस्तीगीर नोकरीवर रुजू ते महाराष्ट्र गुजरातला मागे टाकणार, फडणवीसांचा दावा

कुस्तीगीर नोकरीवर रुजू ते महाराष्ट्र गुजरातला मागे टाकणार, फडणवीसांचा दावा

१.आंदोलन सुरुच राहणार मात्र साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट नोकरीवर रुजू २.मी बदल्यांमध्ये अडकणारा मंत्री नाही, सुधीर मुनगुंटीवार ३.उत्तर प्रदेशातील कुख्यात माफिया मुख्तार अन्सारीला जन्मठेप ४.पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता ५.झिरवळ यांच्या मोठ्या वक्तव्यवर, अजित पवार यांची मजेदार प्रतिक्रीया. ६.महाभारताले 'शकुनी मामांचा अलविदा. ७.फ्रेंच ओपन टेनिस च्या quarter final मध्ये जोकोविचचा सामना कार्लोस सोबत होण्याची शक्यता ८.आम्ही गुजरातच्या मागे जाणार नाही, पुढेच राहणार म्हणतायत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, गायत्री तौर

१.आंदोलन सुरुच राहणार मात्र साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट नोकरीवर रुजू

२.मी बदल्यांमध्ये अडकणारा मंत्री नाही, सुधीर मुनगुंटीवार

३.उत्तर प्रदेशातील कुख्यात माफिया मुख्तार अन्सारीला जन्मठेप 

४.पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता

५.झिरवळ यांच्या मोठ्या वक्तव्यवर, अजित पवार यांची मजेदार प्रतिक्रीया.

६.महाभारताले 'शकुनी मामांचा अलविदा.

७.फ्रेंच ओपन टेनिस च्या quarter final मध्ये जोकोविचचा सामना कार्लोस सोबत होण्याची शक्यता

८.आम्ही गुजरातच्या मागे जाणार नाही, पुढेच राहणार म्हणतायत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, गायत्री तौर