करोनाचा वाढता कहर, भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा अशा बातम्या ऐकूया सकाळच्या पॉडकास्टमध्ये

करोनाचा वाढता कहर, भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा अशा बातम्या ऐकूया सकाळच्या पॉडकास्टमध्ये

१.करोनाचा कहर पुन्हा वाढला.२.तालिबान्यांचा नवा फतवा३.हिवाळी अधिवेशनात खडाजंगी४.वाढत्या रूग्णसंख्येत अदर पुनावालांचं भारतीयांसाठी मोठं विधान;म्हणाले...५.फडणवीसांना धक्का! रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला६.चक्क गोविंदा अवतारचा हिरो होणार होता,का नाकारली जेम्स कॅमेरूनची ऑफर ?७.वाचाळवीर रमीझ राजाची हकालपट्टी! कोणाला मिळाली PCB चेअरमनपदाची खुर्ची ?८. 'भिडे वाड्या'च्या राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, नीलम पवार

१.करोनाचा कहर पुन्हा वाढला.
२.तालिबान्यांचा नवा फतवा
३.हिवाळी अधिवेशनात खडाजंगी
४.वाढत्या रूग्णसंख्येत अदर पुनावालांचं भारतीयांसाठी मोठं विधान;म्हणाले...
५.फडणवीसांना धक्का! रश्मी शुक्ला यांचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला
६.चक्क गोविंदा अवतारचा हिरो होणार होता,का नाकारली जेम्स कॅमेरूनची ऑफर ?
७.वाचाळवीर रमीझ राजाची हकालपट्टी! कोणाला मिळाली PCB चेअरमनपदाची खुर्ची ?
८. 'भिडे वाड्या'च्या राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा

रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, नीलम पवार