१) घोषणा झाली! कर्नाटकचे किंग सिद्धरामय्याच; डीके शिवकुमारांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न हुकलं
२) परदेशात शिक्षण, प्रवास आणि पैसे पाठवणे होणार महाग, 1 जुलैपासून भरावा लागणार टॅक्स
३) हाय गर्मी! येत्या 5 वर्षात सर्वात कडक उन्हाळा, संयुक्त राष्ट्राचा इशारा
४) 26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाला भारतात आणण्यास अमेरिकी कोर्टाची मंजुरी
५) सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा
६) The Kerala Story: 'त्या' धर्मांतरीत पीडितांना दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी आणलं स्टेजवर
७) विश्वचषकापूर्वी भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार सामना, कधी अन् कुठे होणार? वाचा
८) कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही; फडणवीसांनी सांगितलं कारण (चर्चेची बातमी)
स्क्रीप्ट अँड रिसर्च - गायत्री तौर, अमित उजागरे


