बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळ पॉडकास्टला.
१. कर्नाटकात भाजपचा धुव्वा, काँग्रेसच्या गळ्यात विजयाची माळ
२. महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव, सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत
3.इराणच्या दादागिरीला आळा घालण्यासाठी अमेरिका अरब प्रदेशात लष्करी सामर्थ्य वाढवणार
४. इम्रान खान यांची सर्व प्रकरणातून सुटका.
५. ऑनलाइन गेमिंगसाठी नवीन करप्रणाली.
६. अखेर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा संपन्न!
७. मास्टर-ब्लास्टर सचिनने कोणाविरुद्ध एफआयआर केलाय?
८. काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार कोण? काँग्रेसची प्रेमाची रणनीती नेमकी आहे तरी काय?
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, गायत्री तौर


