कर्जदारांचे EMI होणार कमी ते ब्राझिलियन फुटबॉलपटूचं नाव 'महात्मा गांधी'

कर्जदारांचे EMI होणार कमी ते ब्राझिलियन फुटबॉलपटूचं नाव 'महात्मा गांधी'

१) रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात, EMI होणार कमी २) अपात्र लाडक्या बहिणींमध्ये पुणे जिल्हा आघाडीवर; पैसे परत करण्यास सुरुवात ३) दिल्लीचा आज निकाल! 'भाजप'चा वनवास संपणार की 'आप' सलग चौथ्यांदा करणार धमाका? ४) परदेशातील तुरुंगात सध्या १०,१५२ भारतीय कैदी; परराष्ट्र मंत्रालयाची धक्कादायक आकडेवारी ५) अमेरिकेतून भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवणीची प्रक्रिया जुनीच - एस. जयशंकर ६) ब्राझिलियन फुटबॉलपटूचे पालक भारताच्या राष्ट्रपित्याचे फॅन, मुलाचं नाव ठेवलं महात्मा गांधी (ऑडिओ) ७) पत्नी शोभितामुळं आयुष्यात पॉझिटिव्ह वाईब्ज, नागा चैतन्यनं व्यक्त केलं समाधान स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

१) रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात, EMI होणार कमी 

२) अपात्र लाडक्या बहिणींमध्ये पुणे जिल्हा आघाडीवर; पैसे परत करण्यास सुरुवात 

३) दिल्लीचा आज निकाल! 'भाजप'चा वनवास संपणार की 'आप' सलग चौथ्यांदा करणार धमाका? 

४) परदेशातील तुरुंगात सध्या १०,१५२ भारतीय कैदी; परराष्ट्र मंत्रालयाची धक्कादायक आकडेवारी 

५) अमेरिकेतून भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवणीची प्रक्रिया जुनीच - एस. जयशंकर 

६) ब्राझिलियन फुटबॉलपटूचे पालक भारताच्या राष्ट्रपित्याचे फॅन, मुलाचं नाव ठेवलं महात्मा गांधी (ऑडिओ)

७) पत्नी शोभितामुळं आयुष्यात पॉझिटिव्ह वाईब्ज, नागा चैतन्यनं व्यक्त केलं समाधान 

 

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे