बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
1. अमेरिकेकडून युक्रेनला समुद्रमार्गे शस्त्रं पाठवण्यास सुरुवात; मीडियाचा दावा
2. जोपर्यंत माणूस मैदान सोडत नाही तोपर्यंत संपत नाही : नितीन गडकरी
3. ‘गबरू जवान’! रोहित पवारांचे नाव न घेता मोहित कंबोज यांचे धक्कादायक आरोप
4. अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख ठरली; ‘या’ दिवशी मिळणार काँग्रेसला नवा अध्यक्ष
5. पुण्यात चांदणी चौकातील पूल होणार जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांकडून पाहणी
6. Puneeth Rajkumar : उपग्रहाला पुनीत राजकुमारचे नाव, लवकरच होणार लाँच
7. Rahul Sharma : IPL स्टार राहुल शर्माची क्रिकेटमधून निवृत्ती; 'रेव्ह पार्टी'ने केला अंत
8. चर्चेतील बातमी - कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे-भाजप सरकार पडणारच; जयंत पाटलांनी केले भाकित


