बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....
1. Hanuman Jayanti Advisory : हनुमान जयंतीनिमीत्त केंद्र सरकारचे राज्यांना महत्वाचे निर्देश
2. Supreme Court : कोर्टाचा १४ विरोधी पक्षांना दणका; ईडी, सीबीआयची ताकद वाढणार?
3. Dhirendra Shastri: साई बाबांविरोधातील 'त्या' विधानावर धीरेंद्र शास्त्रींनी व्यक्त केली दिलगीरी; म्हणाले...
4. सीमा वाद पुन्हा पेटणार! कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मईंनी दिला एकनाथ शिंदे यांना थेट इशारा
5. 10 अंकी मोबाईल क्रमांक पुढील 5 दिवसात होणार बंद
6. मनोरंजन क्षेत्रातील बातमी - अभिनेते प्रशांत दामले यांनी वाढदिवसानिमित्त केली मोठी घोषणा
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - हार्दिक पांड्याचे मोठं विधान! 'या' खेळाडूची टीम इंडियात एन्ट्री पक्की
8. चर्चेतील बातमी - सरकार पडल्यानंतर सगळ्यांची मोजमापं काढणार; आदित्य ठाकरेंचा गर्भित इशारा
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार


