कोरोनानंतर आता पोलिओची भीती ते नव्या जाहिरातीमुळं अक्षय कुमार पुन्हा गोत्यात

कोरोनानंतर आता पोलिओची भीती ते नव्या जाहिरातीमुळं अक्षय कुमार पुन्हा गोत्यात

१) कोरोनानंतर आता न्यूयॉर्कमध्ये पोलिओची भीती; Pool अन् Restaurants बंद! २) महुर्त ठरला! 50 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या चित्याचं होणार भारतात पुनरागमन ३) राज्यात मुसळधार! पुढील पाच दिवस मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला इशारा ४) Queen Elizabeth II : ब्रिटनच्या महाराणीची संपत्ती गोपनीयच राहणार ५) विसर्जनानंतर कोल्हापूरकर अनवाणीच गेले घरी; पालिकेनं ५ डंपर चपला केल्या गोळा ६) झिम्बाब्वेच्या सिंकदर रझाने इतिहास रचला; स्टोक्स, सँटनरलाही टाकलं मागे ७) नव्या जाहिरातीमुळं अक्षय पुन्हा गोत्यात, हुंडा प्रथेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप ८) राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित पवार खरंच नाराज होते का? दिलं स्पष्टीकरण स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

१) कोरोनानंतर आता न्यूयॉर्कमध्ये पोलिओची भीती; Pool अन् Restaurants बंद!

२) महुर्त ठरला! 50 वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या चित्याचं होणार भारतात पुनरागमन

३) राज्यात मुसळधार! पुढील पाच दिवस मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला इशारा

४) Queen Elizabeth II : ब्रिटनच्या महाराणीची संपत्ती गोपनीयच राहणार

५) विसर्जनानंतर कोल्हापूरकर अनवाणीच गेले घरी; पालिकेनं ५ डंपर चपला केल्या गोळा

६) झिम्बाब्वेच्या सिंकदर रझाने इतिहास रचला; स्टोक्स, सँटनरलाही टाकलं मागे

७) नव्या जाहिरातीमुळं अक्षय पुन्हा गोत्यात, हुंडा प्रथेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप

८) राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित पवार खरंच नाराज होते का? दिलं स्पष्टीकरण


स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे