१) मुंबईत पावसाची शक्यता नाही२) कोल्हापुरात लोकसभेचं मैदान कोण मारणार? (ऑडिओ)३) आज आयपीएलमध्ये गुजरात विरूद्ध पंजाब तर बंगळुरू विरूध्द केकेआर (ऑडिओ)४) टिस्समध्ये पीएचडी करणाऱ्याचे विद्यार्थ्यांचे दोन वर्षांसाठी निलंबन ५) रात्रभर एसी सुरू ठेवला तर किती येईल बिल? जाणून घ्या टनानुसार गणित६) एलॉन मस्क यांचा भारत दौरा टळला७) राजकुमार रावने प्लास्टिक सर्जरी केलीये?
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे