१) महाराष्ट्रात मतदान संपलं! एक्झिट पोल्सचे अंदाज काय सांगतात?
२) अचानक सोनं झालं स्वस्त, पण लवकरच भाव 1 लाखांच्या पुढे जाणार
३) तिरुपती मंदिरात बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना कामास बंदी; ‘टीटीडी’ ट्रस्टच्या बैठकीत निर्णय
४) अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बंद करणार अमेरिकेचा शिक्षण विभाग
५) महाराष्ट्रातील बिटकॉईन प्रकरणी छत्तीसगडमध्ये ‘ईडी’चे छापे
६) केरळमध्ये दिग्गज फुटबॉलपटू मेस्सी खेळणार; मैत्रिपूर्ण सामन्याचं आयोजन
७) कंगनानं केलं शाहरुखच्या लेकाचं भरभरून कौतुक
स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे


