कॅनडाने पुरावे द्यावेत ते महिला आरक्षणाला कोणाचा विरोध

कॅनडाने पुरावे द्यावेत ते महिला आरक्षणाला कोणाचा विरोध

१. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणारे 'ते' दोन खासदार कोण? का केला विरोध? २. ठाकरे आणि शिंदे गटाचा तिढा सोडवण्यासाठी नार्वेकर अॅक्टिव्ह ३. धनगड की धनगर पेचाविषयी पडळकर बोलले ४. सनातन धर्मावरील टीका भोवली, प्रकाश राजला जीवे मारण्याची धमकी ५. इराणमध्ये वादग्रस्त विधेयक पारीत ६. मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी आधार कार्डची गरज नाही ७. दक्षिण अफ्रिकेला दुखापतीचा फटका ८. कॅनडाने पुरावे द्यावे, मग पाहू- भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

१. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणारे 'ते' दोन खासदार कोण? का केला विरोध?

२. ठाकरे आणि शिंदे गटाचा तिढा सोडवण्यासाठी नार्वेकर अॅक्टिव्ह

३. धनगड की धनगर पेचाविषयी पडळकर बोलले

४. सनातन धर्मावरील टीका भोवली, प्रकाश राजला जीवे मारण्याची धमकी

५. इराणमध्ये वादग्रस्त विधेयक पारीत

६. मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी आधार कार्डची गरज नाही 

७. दक्षिण अफ्रिकेला दुखापतीचा फटका

८. कॅनडाने पुरावे द्यावे, मग पाहू- भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित