१. Explainer: महिला आरक्षण विधेयक मंजूर, आता अंमलबजावणी कधी? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
२. India-Canada Dispute: कॅनडाने कशाच्या आधारावर भारतावर केले गंभीर आरोप? मीडिया रिपोर्टमध्ये धक्कादायक खुसला
३. Economic Review Report: अर्थ मंत्रालयाने आर्थिक परिक्षण अहवाल केला प्रसिद्ध; देशाच्या आर्थिक प्रगतीचा वेग...
४. 'लँड फॉर जॉब' प्रकरणी लालू-तेजस्वी यादव यांना समन्स
५. भारतावर आरोप केल्याने जस्टिन ट्रुडोंची लोकप्रियता घटली!
६. खलिस्तानी असल्याचा आरोप करत शो रद्द होताच कॅनडियन रॅपर शुभची प्रतिक्रिया चर्चेत!
७. क्रीडाक्षेत्रातील बातमी - चीनने अरूणाचल प्रदेशच्या खेळाडूंना नाकारला व्हिसा!
८. चर्चेतील बातमी - शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यास भाजपला परिणाम भोगावे लागतील; बच्चू कडूंचा इशारा
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार


