केंद्र सरकारचा सोनिया गांधींना मोठा धक्का; राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द ते शेतकऱ्यांना दिलासा; मान्सून राज्यातून परतला

केंद्र सरकारचा सोनिया गांधींना मोठा धक्का; राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द ते शेतकऱ्यांना दिलासा; मान्सून राज्यातून परतला

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....1. शी जिनपिंग बनले तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष2. Rain Update: शेतकऱ्यांना दिलासा; मान्सूनने राज्यातून घेतला काढता पाय3. Sharad Pawar: ...म्हणून आशिष शेलारांना दिला पाठिंबा; शरद पवारांनी केला खुलासा4. Giorgia Meloni बनल्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान; महायुद्धानंतर उजव्या विचारसरणीच्या नेत्यानं घेतली शपथ5. Sonia Gandhi : केंद्र सरकारचा सोनिया गांधींना मोठा धक्का; राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द6. हर हर महादेव चित्रपट वादात, चुकीचा इतिहास पसरवला जात असल्याने आक्षेप7. IND vs PAK T20WC22 : इंग्लंडच्या बार्मी आर्मीला आलीये मस्ती! म्हणतात, India Vs Pakistan हे काय आहे?8. चर्चेतील बातमी - Shivsena: "अब्दुल सत्तार आमच्या पाया पडायचे पण त्यांना आता मस्ती आलीये"* *स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....

1. शी जिनपिंग बनले तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष
2. Rain Update: शेतकऱ्यांना दिलासा; मान्सूनने राज्यातून घेतला काढता पाय
3. Sharad Pawar: ...म्हणून आशिष शेलारांना दिला पाठिंबा; शरद पवारांनी केला खुलासा
4. Giorgia Meloni बनल्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान; महायुद्धानंतर उजव्या विचारसरणीच्या नेत्यानं घेतली शपथ
5. Sonia Gandhi : केंद्र सरकारचा सोनिया गांधींना मोठा धक्का; राजीव गांधी फाउंडेशनचे लायसन्स रद्द
6. हर हर महादेव चित्रपट वादात, चुकीचा इतिहास पसरवला जात असल्याने आक्षेप
7. IND vs PAK T20WC22 : इंग्लंडच्या बार्मी आर्मीला आलीये मस्ती! म्हणतात, India Vs Pakistan हे काय आहे?
8. चर्चेतील बातमी - Shivsena: "अब्दुल सत्तार आमच्या पाया पडायचे पण त्यांना आता मस्ती आलीये"

* *स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे