काय आहे परफ्युम बॉम्ब? दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच वापरला नवा फंडा ते अदानी समूहाच्या वादात RBI ची उडी

काय आहे परफ्युम बॉम्ब? दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच वापरला नवा फंडा ते अदानी समूहाच्या वादात RBI ची उडी

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....1. Gold News : जगभरातल्या बँकांच्या सोनेखरेदीवर उड्या; 55 वर्षांनंतर सर्वात जास्त खरेदी2. Perfume IED: परफ्युम बॉम्ब! स्फोटासाठी दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच वापरला नवा फंडा3. Maharashtra Budget 2023: तुमच्या संकल्पनेतील महाबजेट! फडणवीसांची मांडली नवी आयडीया4. भारतात बनणार कृत्रिम हिरा; आयआयटी कानपूर सरकारला प्रस्ताव पाठवणार5. Eknath Shinde : "गुवाहाटीला असताना श्री श्री रविशंकर यांचा फोन आला अन्..."; CM शिंदेंनी सांगितला 'तो' अनुभव6. अखेर मुहूर्त ठरला! 'या' दिवशी वाजणार सिद्धार्थ अन् कियाराच्या लग्नाचा बॅण्ड7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - IPL 2023 : IPL सामने आता होणार 4K; बीसीसीआयने दिली परवानगी8. चर्चेतील बातमी - Adani Group Row : अदानी समूहाच्या वादात आता RBI ची उडी ; बँकांकडून मागितली महत्त्वपूर्ण माहितीस्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे, निलम पवार

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....

1. Gold News : जगभरातल्या बँकांच्या सोनेखरेदीवर उड्या; 55 वर्षांनंतर सर्वात जास्त खरेदी
2. Perfume IED: परफ्युम बॉम्ब! स्फोटासाठी दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच वापरला नवा फंडा
3. Maharashtra Budget 2023: तुमच्या संकल्पनेतील महाबजेट! फडणवीसांची मांडली नवी आयडीया
4. भारतात बनणार कृत्रिम हिरा; आयआयटी कानपूर सरकारला प्रस्ताव पाठवणार
5. Eknath Shinde : "गुवाहाटीला असताना श्री श्री रविशंकर यांचा फोन आला अन्..."; CM शिंदेंनी सांगितला 'तो' अनुभव
6. अखेर मुहूर्त ठरला! 'या' दिवशी वाजणार सिद्धार्थ अन् कियाराच्या लग्नाचा बॅण्ड
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - IPL 2023 : IPL सामने आता होणार 4K; बीसीसीआयने दिली परवानगी
8. चर्चेतील बातमी - Adani Group Row : अदानी समूहाच्या वादात आता RBI ची उडी ; बँकांकडून मागितली महत्त्वपूर्ण माहिती

स्क्रिप्ट अँड रिसर्च - युगंधर ताजणे, निलम पवार