1 जपानचे माजी पंतप्रधानांचं शिंजो अॅबेंच निधन
2 पत्रकार मोहम्मद झुबेरला SC कडून जामीन, UP पोलिसांना नोटीस
3 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर
4 खाद्यतेलाच्या किंमती १५ रुपयांनी कमी करण्याचे आदेश
5 लडाखमध्ये चीनी विमानांची गस्त
6 दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषला करावा लागला बॉडी शेमिंगचा सामना
7 बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरित पराभव
8 चर्चेतील बातमी- धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाला ठणकावलंय......


