१. आरक्षणाच्या जीआरमध्ये अपेक्षित बदल न झाल्याने जरांगे पाटील आक्रमक
२. जी २०मध्येही मोदींचं सबका साथ, सबका विकास, राहुल गांधींची टीका
३. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना अटक
४. आता 'जी-20' नाही, तर 'जी-21'..
५. वेळा पाळण्यावरुन अजित पवारांचे चिमटे
६. अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त 'वेलकम टू द जंगल' ची घोषणा
७. 'IND vs PAK मॅचसाठी राखीव दिवस ठेवल्याने व्यंकटेश प्रसादने आयोजकांनाच धरलं धारेवर
८.ओबीसींच्या वाट्यातून मराठा आरक्षण देण्याला ओबीसी जनमोर्चाचा कडाडून विरोध
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार


