बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1. नाद करा, पण आमचा कुठं? 'या' महिलेनं सर्वात वेगानं चहा बनवण्याचा केला विश्वविक्रम!
2. दिवाळीत तरुणांना PM मोदी देणार मोठं गिफ्ट; 75,000 जणांना मिळणार जॉब
3. जगावर राज्य करणारे इंग्रज दोनवेळच्या जेवणाला महाग; परिस्थिती हाताबाहेर
4. भारतीयांनी तात्काळ युक्रेन सोडावे, दूतावासाचं आवाहन
5. अमित ठाकरेंचं पोलिसांसाठी फडणवीसांना भावनिक पत्र; म्हणाले, "चुकीचा..."
6. टायगर श्रॉफच्या सत्कारासाठी राहुल देशपांडेंची मैफिल थांबवली; भाजपाच्या कार्यक्रमातला प्रकार
7. रवी शास्त्री म्हणतात, नियम म्हणजे नियम.. करा बिनधास्त!
8. चर्चेतील बातमी... शेतकऱ्यांना आता पंचनामे करावे लागणार नाहीत; उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे


