इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत १२जणांचा मृत्यू ते मणिपूरवरुन देशभरात संताप

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत १२जणांचा मृत्यू ते मणिपूरवरुन देशभरात संताप

१. इर्शाळवाडीत दरड कोसळून गावाची वाताहात, जवळपास ९८जणांना वाचवण्यात यश २ .मणिपूरमधील महिला अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल, देशभरात संताप ३. निलम गोऱ्हेंचं निलंबन नाहीच, सर्व अधिकार अबाधित ४. ब्रिजभूषण सिंहला जामीन मंजूर ५. गुरमित राम रहिमची तुरुंगातून सुटका; पुन्हा 30 दिवसांचा पॅरोल मंजूर ७. नागालँडमधील सात आमदारांचाही अजित पवार गटाला पाठिंबा ८. बँकेच्या तळघरात पाणी गेल्याने रॉबर्ट वाड्रांच्या कंपनीची कागदपत्रे गहाळ ८. मणिपूरवरुन विरोधक आक्रमक स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

१. इर्शाळवाडीत दरड कोसळून गावाची वाताहात, जवळपास ९८जणांना वाचवण्यात यश

२ .मणिपूरमधील महिला अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल, देशभरात संताप

३. निलम गोऱ्हेंचं निलंबन नाहीच, सर्व अधिकार अबाधित 

४. ब्रिजभूषण सिंहला जामीन मंजूर

५. गुरमित राम रहिमची तुरुंगातून सुटका; पुन्हा 30 दिवसांचा पॅरोल मंजूर

७. नागालँडमधील सात आमदारांचाही अजित पवार गटाला पाठिंबा

८. बँकेच्या तळघरात पाणी गेल्याने रॉबर्ट वाड्रांच्या कंपनीची कागदपत्रे गहाळ

८. मणिपूरवरुन विरोधक आक्रमक 

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित