IPLमध्ये आज 'रॉयल' लढत ते रामेश्वरम् कॅफे स्फोटाप्रकरणी भाजप कार्यकर्ता ताब्यात

IPLमध्ये आज 'रॉयल' लढत ते रामेश्वरम् कॅफे स्फोटाप्रकरणी भाजप कार्यकर्ता ताब्यात

१) NCERT कडून १२वीच्या पुस्तकातील संदर्भात बदल; बाबरी उल्लेख हटविला तर राम मंदिर निर्मिती प्रकरण जोडले

२) नागपूर लोकसभा निवडणूक आढावा 

३) राजस्थानचा विजयरथ बंगळूर रोखणार? 

४) रामेश्वरम् कॅफे स्फोटाप्रकरणी भाजप कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात

५) RBIची मोठी घोषणा! बँकेत जाण्याची गरज नाही; आता UPI द्वारे ATM मध्ये पैसे होतील जमा

६) मध्य रेल्वेवर ११ एप्रिल पर्यत रात्रकालीन ब्लॉक

७) निवडणुकीच्या तोंडावर 'केरळ स्टोरी'चा डाव, दूरदर्शनच्या निर्णयावर थरूर यांचा घाव

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे