इन्फ्लुएन्सर्ससाठी केंद्राची नवी नियमावली ते भाजपची बदनामी भाजप नेत्यांकडूनच!

इन्फ्लुएन्सर्ससाठी केंद्राची नवी नियमावली ते भाजपची बदनामी भाजप नेत्यांकडूनच!

१) इन्फ्लुएंसर्ससाठी केंद्राची नवी नियमावली; उल्लंघन केल्यास ५० लाखांचा दंड २) मिरजेतील तंतुवाद्यांना मिळणार GI टॅग! पंतप्रधान कार्यालयानं मागवली माहिती ३) आदि शंकराचाऱ्यांनंतर राहुल गांधी दुसरे व्यक्ती; फारुख अब्दुल्लांकडून कौतुक ४) मला सल्ला हवा असेल तर मी शरद पवारांना फोन करतो- CM शिंदे ५) PM मोदींच्या डॉक्युमेंट्रीवरील ट्वीट हटवण्याचे केंद्राचे आदेश ६) 'बिग बॉस मराठी' फेम विकास सावंतला लागलंय ऑलिम्पिकचं वेध ७) 'हा सीझन शेवटचा...'; धोनीनं केला नव्या लूकमध्ये सराव ८) भाजपची बदनामी करणारे आमच्याच पक्षात; बावनकुळेंचा गौप्यस्फोट (चर्चेची बातमी) स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, नीलम पवार

१) इन्फ्लुएंसर्ससाठी केंद्राची नवी नियमावली; उल्लंघन केल्यास ५० लाखांचा दंड

२) मिरजेतील तंतुवाद्यांना मिळणार GI टॅग! पंतप्रधान कार्यालयानं मागवली माहिती

३) आदि शंकराचाऱ्यांनंतर राहुल गांधी दुसरे व्यक्ती; फारुख अब्दुल्लांकडून कौतुक

४) मला सल्ला हवा असेल तर मी शरद पवारांना फोन करतो- CM शिंदे 

५) PM मोदींच्या डॉक्युमेंट्रीवरील ट्वीट हटवण्याचे केंद्राचे आदेश

६) 'बिग बॉस मराठी' फेम विकास सावंतला लागलंय ऑलिम्पिकचं वेध

७) 'हा सीझन शेवटचा...'; धोनीनं केला नव्या लूकमध्ये सराव

८) भाजपची बदनामी करणारे आमच्याच पक्षात; बावनकुळेंचा गौप्यस्फोट (चर्चेची बातमी) 


स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, नीलम पवार