१. इर्शाळवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला आणखी १०७जण बेपत्ता, बचावकार्य जोरात सुरू
२. मणिपूर मुद्द्यावर खरडपट्टी काढल्याने भाजप आमदार कोर्टावरच भडकले
३. सरकार कुस्तीपटूंमध्ये फूट पाडू इच्छित आहे, साक्षी मलिक
४. मस्क आता देणार लिंक्ड-इनला टक्कर!
५. ज्ञानवापी मशीद परिसरात ASI सर्वेक्षणाला कोर्टाची परवानगी
६. विवेक ओबेरॉयची तब्बल दीड कोटींची फसवणुक
७. इगतपुरीजवळील कावनई किल्याचा भाग खचला
८. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ, शिंदेंना दिल्लीचं बोलावणं
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार


