ईडीनं छापेमारीत जप्त केलेले पैसे गरिबांना मिळणार ते पोलिस भरतीच्या अर्जासाठी मुदतवाढ

ईडीनं छापेमारीत जप्त केलेले पैसे गरिबांना मिळणार ते पोलिस भरतीच्या अर्जासाठी मुदतवाढ

१) ईडीनं छापेमारीत जप्त केलेले पैसे गरिबांना मिळणार; मोदींची घोषणा २) भारतात ८३ टक्के तरुणांच्या हाताला काम नाही; अहवाल नेमका काय सांगतोय? ३) IPLमध्ये राजस्थान विरुद्ध दिल्लीच्या संघांत होणार लढत; 'हे' असतील सामन्याचे की पॉईंट ४) राज्यातील पोलिस भरतीच्या अर्जांना १५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ५) युक्रेन-रशिया युद्धात सहभागी झालेले रशियन सैन्यातील दोघं भारतीय देशात परतणार६) आधी कॉम्प्युटरला विरोध आता AIचा वापर; माकपचा लोकसभा निवडणुकीत तंत्रज्ञानावर भर ७) "बॉलिवूडसाठी आपण आऊटसाईडर होतो"; शाहीद कपूरनं सांगितला बॉलिवूडमधला स्ट्रगल 
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे