१. केंद्र सरकार संविधानातून इंडिया शब्द हद्दपार करणार का?
२. नऊ वर्षांत मोदींनी केलं तरी काय? जळगावातील स्वाभिमान सभेत शरद पवारांचा सवाल
३. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा
४. 'आदित्य एल-1' पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत
५. "आरक्षण द्यायला कोर्टाचा विरोध नाही."; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला कळीचा मुद्दा!
६. राज्यमासा म्हणून पापलेटला मान्यता
७. भारतीय संघाची World Cup 2023 स्पर्धेसाठी घोषणा!
८. लाव रे तो व्हिडीओ, जळगावच्या सभेत खडसेंची फटकेबाजी
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार


