हुश्श..! राज्यात लोकसभेचा प्रचार संपला ते IPLमध्ये आज शेवटचा 'डबल हेडर'

हुश्श..! राज्यात लोकसभेचा प्रचार संपला ते IPLमध्ये आज शेवटचा 'डबल हेडर'

१) राज्यात लोकसभेचा प्रचार संपला (ऑडिओ)
२) आज विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा
३) IPLमध्ये आज शेवटचा 'डबल हेडर' (ऑडिओ)
४) मेंदूवरही हवामान बदलाचा नकारात्मक परिणाम
५) AIमुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर 
६) रेल्वे अपघातात मृत्यू मुखी झालेल्या प्रवाशाच्या कुटुंबियांना भरपाई द्यायलाच हवी - HC 
७) अनिल कपूरचा ‘नायक’ पुन्हा येतोय 

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे