'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात ते शिंदे गटाला केंद्रातही मिळणार मंत्रिपद!

'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात ते शिंदे गटाला केंद्रातही मिळणार मंत्रिपद!

१) 'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात, १५ ऑगस्टपर्यंत घरोघरी फडकणार 'तिरंगा'२) स्टार्टअपमध्ये जगात भारताचा डंका; प्रतिदिन ८० स्टार्टअपची नोंदणी३) Johnson & Johnson पावडरची विक्री होणार बंद, जाणून घ्या प्रकरण४) शिंदे गटाला आता केंद्रातही मंत्रिपद मिळणार? हे नाव चर्चेत५) अडीच वर्षात पाच वर्षांची काम करायचीत - फडणवीस ६) स्वतःचा स्टुडिओ स्थापन करणारी उर्मिला निंबाळकर पहिली मराठी YouTuber७) वाढदिवशी शोएब अख्तरने सांगितली वाईट बातमी!८) सत्यमेव जयते, क्लीनचीटनंतर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया (चर्चेतील बातमी) स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

१) 'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात, १५ ऑगस्टपर्यंत घरोघरी फडकणार 'तिरंगा'२) स्टार्टअपमध्ये जगात भारताचा डंका; प्रतिदिन ८० स्टार्टअपची नोंदणी३) Johnson & Johnson पावडरची विक्री होणार बंद, जाणून घ्या प्रकरण४) शिंदे गटाला आता केंद्रातही मंत्रिपद मिळणार? हे नाव चर्चेत५) अडीच वर्षात पाच वर्षांची काम करायचीत - फडणवीस ६) स्वतःचा स्टुडिओ स्थापन करणारी उर्मिला निंबाळकर पहिली मराठी YouTuber७) वाढदिवशी शोएब अख्तरने सांगितली वाईट बातमी!८) सत्यमेव जयते, क्लीनचीटनंतर समीर वानखेडेंची प्रतिक्रिया (चर्चेतील बातमी) 
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे