बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....
1. Turkey Earthquake : शक्तिशाली भूकंपात तुर्की-सीरियामध्ये 300 हून अधिक ठार; हजारो जखमी
2. Adani Hindenburg Row : हिंडेनबर्गचा सर्जिकल स्ट्राइक सुरुच! अदानी समुहाला पुन्हा मोठा धक्का
3. Pratik Patil : जयंत पाटलांच्या मुलाची राजकारणात धडाक्यात एन्ट्री; 'या' कारखान्याचं जिंकलं संचालक पद
4. योगगुरु बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल; मुस्लिमांविरोधातील विधान भोवलं
5. या' 4 इस्लाम राष्ट्रांत 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यास मनाई
6. कोस्टल रोडला लता मंगेशकर यांचं नाव द्यावं, मंगेशकर कुटुंबियांची मागणी
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - भारताची पदक विजेती बॅडमिंटनपटू तानियावर हिजाबची सक्ती
8. चर्चेतील बातमी - Kasba Bypoll: कसब्यात ब्राह्मण मतं ठरणार किंगमेकर? अशी आहेत जातीय समीकरणे
- रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे


