गडकरींना धमकी ते बिल्किस बानोप्रकरणी न्यायालयाने सरकारला सुनावले

गडकरींना धमकी ते बिल्किस बानोप्रकरणी न्यायालयाने सरकारला सुनावले

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.... १. दहशतवादी अकबर पाशाच्या सांगण्यावरुन गडकरींना धमकी २. अतिक-अशरफच्या हत्येनंतर CM योगी म्हणाले, आता कोणी कोणाला धमकवू शकणार नाही ३. बिल्किस बानो प्रकरणी न्यायालयाने गुजरात सरकारला सुनावले, राज्य सरकारने काही विचार केला की नाही? न्यायालयांचा संतप्त सवाल ४. चीन, उत्तर कोरिया, रशियाविरुद्ध मोर्चेबांधणी; जी-७ समूह युद्धखोरांबाबत ठाम ५. मोदींची नक्कल करत नीलगायला खाऊ घालणं कॉमेडियन श्याम रंगीलाला पडलं महागात. ६. हाऊसफुल्ल..! सलमानचा Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan सुसाट; अ‍ॅडव्हास बुकिंगमध्ये कमावले इतके कोटी... ७. जिगरबाज फाफ! जखमी पोटाला बँडेज बांधूनही फिफ्टी ठोकत CSK ला दिलेलं टेंशन ८. विनोद तावडेंच्या हाती ऑपरेशन लोट्स रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

१. दहशतवादी अकबर पाशाच्या सांगण्यावरुन गडकरींना धमकी

२. अतिक-अशरफच्या हत्येनंतर CM योगी म्हणाले, आता कोणी कोणाला धमकवू शकणार नाही

३. बिल्किस बानो प्रकरणी न्यायालयाने गुजरात सरकारला सुनावले, राज्य सरकारने काही विचार केला की नाही? न्यायालयांचा संतप्त सवाल

४. चीन, उत्तर कोरिया, रशियाविरुद्ध मोर्चेबांधणी; जी-७ समूह युद्धखोरांबाबत ठाम

५. मोदींची नक्कल करत नीलगायला खाऊ घालणं कॉमेडियन श्याम रंगीलाला पडलं महागात.

६. हाऊसफुल्ल..! सलमानचा Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan सुसाट; अ‍ॅडव्हास बुकिंगमध्ये कमावले इतके कोटी...

७. जिगरबाज फाफ! जखमी पोटाला बँडेज बांधूनही फिफ्टी ठोकत CSK ला दिलेलं टेंशन

८. विनोद तावडेंच्या हाती ऑपरेशन लोट्स

रिसर्च अँड स्क्रिप्ट - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार