गौरीकुंड दुर्घटनेत १७ बेपत्ता ते जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचं यश

गौरीकुंड दुर्घटनेत १७ बेपत्ता ते जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचं यश

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..… १. गौरीकुंड दुर्घटनेत १७ जण बेपत्ता, तिघांचा मृत्यू २. इंडिया आघाडीची पुढची सभा ठरली आणि शरद पवारांचीही.... ३. मणिपूरमध्ये ड्रोनने हल्ला! ४. पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, तीन वर्षांची शिक्षा ५. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचं यश ६. माफिया अतिक अहमदच्या टोळीतील गुंड पोलिसांच्या तावडीत ७. महाराष्ट्र ISIS मोड्यूलमध्ये सहाव्या संशयिताला अटक ८. “हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार…”, मुंबई-गोवा महामार्गाविषयक मनसे आक्रमक स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी...क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला..…

१. गौरीकुंड दुर्घटनेत १७ जण बेपत्ता, तिघांचा मृत्यू

२. इंडिया आघाडीची पुढची सभा ठरली आणि शरद पवारांचीही....

३. मणिपूरमध्ये ड्रोनने हल्ला!

४. पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, तीन वर्षांची शिक्षा

५. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचं यश

६. माफिया अतिक अहमदच्या टोळीतील गुंड पोलिसांच्या तावडीत

७. महाराष्ट्र ISIS मोड्यूलमध्ये सहाव्या संशयिताला अटक

८. “हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार…”, मुंबई-गोवा महामार्गाविषयक मनसे आक्रमक

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित