१) कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
२) पुण्यातील गणपती देखाव्याला शीख समुदायाचा विरोध
३) एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
४) उत्तर कोरियात तीस जणांना फाशी
५) नारायण मूर्ती यांचा 12 वर्षाच्या मुलाला सल्ला
६) पुनिया, विनेश फोगटची काँग्रेस पक्षामध्ये एंट्री!
७) साऊथ सुपरस्टार फहाद फासिल करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे