एक रुपयांत पीकविमा ते कुस्तीगीरांचे पदकविसर्जन

एक रुपयांत पीकविमा ते कुस्तीगीरांचे पदकविसर्जन

१. एक रुपयात पीक विमा ते ९५ हजार कोटींची गुंतवणूक" मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय२.दिल्लीत दिवसाढवळ्या तरुणीचा खून३.पाकिस्तानात चुकून डागलं गेलेलं ब्रह्मोस मिसाईलमुळे देशाचे २४ कोटी पाण्यात, केंद्राची माहिती४. तुमच्या पाळीव प्राण्याची नोंदणी केली का५. मंत्र्यांना उशीर झाल्याने हिरकणी कक्षाचे उद्घाटन रात्री ९ वाजता६.चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन७.गौतमी पाटीलला संरक्षण देण्याच्या मुद्द्यावरुन संभाजीराजे भोसलेंचे घुमजाव८.आंदोलक कुस्तीगीर नदीत पदके विसर्जित करून आमरण उपोषण करणारस्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित.

१. एक रुपयात पीक विमा ते ९५ हजार कोटींची गुंतवणूक" मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय
२.दिल्लीत दिवसाढवळ्या तरुणीचा खून
३.पाकिस्तानात चुकून डागलं गेलेलं ब्रह्मोस मिसाईलमुळे देशाचे २४ कोटी पाण्यात, केंद्राची माहिती
४. तुमच्या पाळीव प्राण्याची नोंदणी केली का
५. मंत्र्यांना उशीर झाल्याने हिरकणी कक्षाचे उद्घाटन रात्री ९ वाजता
६.चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे निधन
७.गौतमी पाटीलला संरक्षण देण्याच्या मुद्द्यावरुन संभाजीराजे भोसलेंचे घुमजाव
८.आंदोलक कुस्तीगीर नदीत पदके विसर्जित करून आमरण उपोषण करणार
स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित.