दोन हजार रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीर ते शरद पवारांचा राजीनामा अन् ती गुप्त भेट! अजित पवारांचे राजकीय गौप्यस्फोट

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला...

1. समलैंगिक हक्क चळवळीतील कार्यकर्त्यांना 'अतिरेकी' घोषित करा; रशियातील सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2. दोन हजार रुपयांच्या नोटा अजूनही कायदेशीर; 97 टक्क्यांहून अधिक नोटा बँकांमध्ये आल्या परत
3. भगीरथ बियाणींच्या मृत्यूला कारणीभूत कोण ठरलं?; जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर पलटवार
4. निफ्टीने प्रथमच ओलांडला 20220 चा टप्पा
5. डीपफेक'बाबत आता गुगलनेही घेतली अ‍ॅक्शन; यूट्यूबर्सना दिला गंभीर इशारा
6. शिवरायांना वंदन करत नागराजनं केली 'खाशाबा' च्या शुटिंगला सुरुवात
7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - वर्ल्डकपला अवघे काही महिने राहिले असताना ICC ला बसला धक्का
8. चर्चेतील बातमी - शरद पवारांचा राजीनामा ते व्यावसायिकाच्या घरी झालेली गुप्त भेट! अजित पवारांचे राजकीय गौप्यस्फोट
रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार