दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

१) देशात खळबळ! गौतम अदानींच्या विरोधात निघालं अटक वॉरंट २) बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून; अंतिम वेळापत्रक जाहीर ३) प्रॉपर्टी टॅक्स चुकवणाऱ्यांना BMCचा दणका! मालमत्ता होणार जप्त ४) चीनमध्ये आता क्रिप्टो करन्सी कायदेशीर! शांघाय कोर्टाच्या न्यायाधिशांनी नेमकं काय म्हटंलंय? ५) दुबई अन् कतार, उर्दू देई रोजगार! शिरोळ तालुक्यात सर्वाधिक उर्दू भाषिक शाळा ६) मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, हार्दिक पांड्यावर IPL 2025 चा पहिला सामना खेळण्यावर बंदी ७) पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच? जिनिलिया वाहिनीने दिलं थेट उत्तर स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे

१) देशात खळबळ! गौतम अदानींच्या विरोधात निघालं अटक वॉरंट 

२) बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून; अंतिम वेळापत्रक जाहीर

३) प्रॉपर्टी टॅक्स चुकवणाऱ्यांना BMCचा दणका! मालमत्ता होणार जप्त 

४) चीनमध्ये आता क्रिप्टो करन्सी कायदेशीर! शांघाय कोर्टाच्या न्यायाधिशांनी नेमकं काय म्हटंलंय? 

५) दुबई अन् कतार, उर्दू देई रोजगार! शिरोळ तालुक्यात सर्वाधिक उर्दू भाषिक शाळा 

६) मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, हार्दिक पांड्यावर IPL 2025 चा पहिला सामना खेळण्यावर बंदी 

७) पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच? जिनिलिया वाहिनीने दिलं थेट उत्तर 

 

स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे