बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला.....
1. Twitter Acquired : एलोन मस्क आणि पराग अग्रवाल यांच्यात शत्रुत्व? वाचा काय आहे प्रकरण
2. High Court: 'जॉन्सन अँण्ड जॉन्सन'चं बेबी पावडर घातक आहे का? हायकोर्टात नेमकं झालं काय?
3. One Police, One Uniform: देशभरात आता 'एक पोलीस, एक गणवेश'? PM मोदींचं राज्यांना आवाहन (मोदींची प्रतिक्रिया)
4. धक्कादायक प्रकार उघड! स्टँप पेपरवर मुलींचा लिलाव; 'एनसीडब्ल्यू'ची टीम करणार चौकशी
5. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पंचनाम्यांचं आश्वासन दिलं, पण...; अजित पवारांनी सांगितली वस्तुस्थिती
6. Madhurani Prabhulkar: फसवणूक प्रकरणी अखेर आई बोललीच.. मधुराणीची पोस्ट चर्चेत..
7. Shoaib Akhtar : ...तर भारत पुढच्या आठवड्यात घर गाठणार; अख्तर बरळला!
8. चर्चेतील बातमी...Tata Airbus Project: तीन महिन्यात 3 मेगाप्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला; नेमकं घडतंय काय?


