देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ ते कोहिनूर हिरा बनणार ब्रिटिशांच्या 'विजयाची निशाणी'

१) चिंता वाढली! देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

२) अंबानींनी 'कॅम्पा कोला' रिलॉन्च करताच कोका-कोलानं घेतला मोठा निर्णय

३) कोहिनूर हिरा बनणार ब्रिटिशांच्या 'विजयाची निशाणी' ४) ट्रोलर्सचा सरन्यायाधीशांवर निशाणा! खासदारांचं थेट राष्ट्रपतींना पत्र

५) हायकोर्टाचा CM शिंदेंना दणका; मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही

६) ऑस्कर विजेत्या गुनीत मोंगा यांचं भारतात जंगी स्वागत

७) चॅम्पियन पुन्हा येणार! कॅन्सरला हरवणाऱ्या युवीने ऋषभसोबत शेअर केली भावनिक पोस्ट८) राज्यात मुख्यमंत्री नव्हे तर मख्खमंत्री आहेत - संजय राऊत

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे