डॉक्टरांनी संप अखेर घेतला मागे ते आता चेहरा पाहून होणार UPI ​पेमेंट

डॉक्टरांनी संप अखेर घेतला मागे ते आता चेहरा पाहून होणार UPI ​पेमेंट

१) सुप्रीम कोर्टाच्या आवाहनानंतर डॉक्टरांनी घेतला संप मागे २) बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळवल्यास कारवाई; निघाला नवा शासन आदेश ३) आता चेहरा पाहून होणार UPI ​पेमेंट; फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन४) राखी पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली मेट्रोनं प्रवाशी संख्येचा केला नवा विक्रम ५) आशियाई लोकांना ब्राझीलमध्ये प्रवेशावर बंदी६) भारताचा चॅम्पियन 'गुरु' अफगाणिस्तान संघाला करणार मदत; क्रिकेट बोर्डाची घोषणा (ऑडिओ)७) सोशल मिडीयावर एक पोस्ट अन् मराठी अभिनेत्याला मिळाले हक्काचे पैसे, नक्की काय घडलं? स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

१) सुप्रीम कोर्टाच्या आवाहनानंतर डॉक्टरांनी घेतला संप मागे 
२) बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळवल्यास कारवाई; निघाला नवा शासन आदेश 
३) आता चेहरा पाहून होणार UPI ​पेमेंट; फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन
४) राखी पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली मेट्रोनं प्रवाशी संख्येचा केला नवा विक्रम 
५) आशियाई लोकांना ब्राझीलमध्ये प्रवेशावर बंदी
६) भारताचा चॅम्पियन 'गुरु' अफगाणिस्तान संघाला करणार मदत; क्रिकेट बोर्डाची घोषणा (ऑडिओ)
७) सोशल मिडीयावर एक पोस्ट अन् मराठी अभिनेत्याला मिळाले हक्काचे पैसे, नक्की काय घडलं? 

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे