डायबिटिज, कोलेस्ट्रॉलवरची ८४ औषधं गुणवत्ता चाचणीत फेल ते या बँकेचं होम लोन अन् कार लोन सर्वात स्वस्त

डायबिटिज, कोलेस्ट्रॉलवरची ८४ औषधं गुणवत्ता चाचणीत फेल ते या बँकेचं होम लोन अन् कार लोन सर्वात स्वस्त

१ कोलेस्ट्रॉल, डायबिटीजवरील ८४ औषधं गुणवत्ता चाचणीत फेल २ छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांना मिळणार युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा ३ ट्राफिकची कटकट संपणार, हवेत उडणाऱ्या कारच्या चाचणीचा व्हिडीओ व्हायरल ४ व्याजदरात कपात, या बँकेचे होम लोन अन् कार लोन स्वस्त ५ ठाण्यात म्हाडा काढणार २ हजार घरांची लॉटरी ६ चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहितने मोडला सचिनचा विश्वविक्रम ७ अभिनेता विजय सेतुपतिचं सिने कामगारांसाठी १ कोटी रुपयांचं दान स्क्रीप्ट अँड रिसर्च - सूरज यादव

१ कोलेस्ट्रॉल, डायबिटीजवरील ८४ औषधं गुणवत्ता चाचणीत फेल

२ छत्रपती शिवरायांच्या १२ किल्ल्यांना मिळणार युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा

३ ट्राफिकची कटकट संपणार, हवेत उडणाऱ्या कारच्या चाचणीचा व्हिडीओ व्हायरल

४ व्याजदरात कपात, या बँकेचे होम लोन अन् कार लोन स्वस्त

५ ठाण्यात म्हाडा काढणार २ हजार घरांची लॉटरी

६ चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहितने मोडला सचिनचा विश्वविक्रम

७ अभिनेता विजय सेतुपतिचं सिने कामगारांसाठी १ कोटी रुपयांचं दान


स्क्रीप्ट अँड रिसर्च - सूरज यादव