चीननं पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन ते बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात लपले होते

चीननं पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन ते बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात लपले होते

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....1. Bird Flu Virus : कोरोना कमी होत असतानाच चीननं वाढवलं जगाचं टेन्शन; 'या' नव्या विषाणूनं घेतला पहिला बळी!2. Monsoon: यंदा किती पाऊस पडणार? IMD जाहीर केला अंदाज3. गोमूत्राला काय करता…म्हशीचे मूत्र अधिक फायदेशीर; IVRI च्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा4. मासिक पाळीसंदर्भात केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश5. कोण धंगेकर नंतर आता कोण जयंत पाटील! चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल6. तृप्ती देसाईंचा गौतमीला पाठिंबा7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - RCBच्या पराभवानंतर कॅप्टन डू प्लेसिसला १२ लाखांचा दंड8. चर्चेतील बातमी - बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात लपले होते, उद्धव ठाकरे संतापले! रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

1. Bird Flu Virus : कोरोना कमी होत असतानाच चीननं वाढवलं जगाचं टेन्शन; 'या' नव्या विषाणूनं घेतला पहिला बळी!
2. Monsoon: यंदा किती पाऊस पडणार? IMD जाहीर केला अंदाज
3. गोमूत्राला काय करता…म्हशीचे मूत्र अधिक फायदेशीर; IVRI च्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
4. मासिक पाळीसंदर्भात केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
5. कोण धंगेकर नंतर आता कोण जयंत पाटील! चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
6. तृप्ती देसाईंचा गौतमीला पाठिंबा
7. क्रीडाक्षेत्रातील महत्वाची बातमी - RCBच्या पराभवानंतर कॅप्टन डू प्लेसिसला १२ लाखांचा दंड
8. चर्चेतील बातमी - बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात लपले होते, उद्धव ठाकरे संतापले!

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार