चीनच्या एजंटला भारताकडून 'पद्मश्री' ते राजकीय भूमिका घेतल्यानं अभिनेत्याला मालिकेतून डच्चू
"राज"कारण " RajkaranJanuary 14, 202200:16:38

चीनच्या एजंटला भारताकडून 'पद्मश्री' ते राजकीय भूमिका घेतल्यानं अभिनेत्याला मालिकेतून डच्चू

1. भारतीय वंशाचे ऋषी सुनक होणार ब्रिटनचे पंतप्रधान; जॉनसन यांच्या गच्छंतीची शक्यता2. चीनच्या एजंटला भारताकडून पद्मश्री; ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा3. कोरोनावर प्रभावी 2 नव्या औषधांच्या वापराला WHO ची मान्यता4. ऑफिसच्या झूम मिटींगला मास्क बंधनकारक? व्हायरल सत्य जाणून घ्या5. ब्रिटिश राजघराण्याच्या प्रिन्सवर लैंगिक शोषणाचा आरोप; पदवी आणि संरक्षण केलं परत6. EPFO च्या खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; नियमांमध्ये होणार बदल7. सायनला हरवणाऱ्या मालविकाच्या डॉक्टर आईने मुलीसाठी सोडले घर8. चर्चा किरण माने यांची.... "हा अभिनय क्षेत्रातील खून"; मालिकेतून काढल्याने अभिनेते किरण मानेंचा संताप