छत्तीसगढमध्ये काँग्रेस अडचणीत ते नौदलाचं चेतक कोसळलं

छत्तीसगढमध्ये काँग्रेस अडचणीत ते नौदलाचं चेतक कोसळलं

१. छत्तीसगढ काँग्रेसवर ईडीचे आरोप आणि मोदींची टीका २. नेपाळमध्ये भूकंप, त्यामागील कारणे आहेत तरी काय ३. पाकिस्तानच्या हवाई तळावर दहशतवाद्यांचा हल्ला ४. मुकेश अंबानींना धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक ५. व्हॉट्सअ‍ॅची मोठी कारवाई, एका महिन्यात देशातील 71 लाखांहून अधिक अकाउंट्स बॅन ६. नौदलाचं चेतक हेलिकॉप्टर कोसळलं; टेकऑफ करताच घडली घटना ७. हार्दिक स्पर्धेतून बाहेर! सेमीफायनलमध्ये पोहचलेल्या टीम इंडियात 'या' बॉलरची वर्णी ८. तर सगळ्याच पक्षाच्या पुढाऱ्यांना अडचणी येतील, एल्विश यादववरुन फडणवीसांनी केली शिंदेंची पाठराखण स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

१. छत्तीसगढ काँग्रेसवर ईडीचे आरोप आणि मोदींची टीका

 २. नेपाळमध्ये भूकंप, त्यामागील कारणे आहेत तरी काय

३. पाकिस्तानच्या हवाई तळावर दहशतवाद्यांचा हल्ला

४. मुकेश अंबानींना धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला अटक

५. व्हॉट्सअ‍ॅची मोठी कारवाई, एका महिन्यात देशातील 71 लाखांहून अधिक अकाउंट्स बॅन

६. नौदलाचं चेतक हेलिकॉप्टर कोसळलं; टेकऑफ करताच घडली घटना

७. हार्दिक स्पर्धेतून बाहेर! सेमीफायनलमध्ये पोहचलेल्या टीम इंडियात 'या' बॉलरची वर्णी

८. तर सगळ्याच पक्षाच्या पुढाऱ्यांना अडचणी येतील, एल्विश यादववरुन फडणवीसांनी केली शिंदेंची पाठराखण

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडितनिलम पवार