चार तास डीजेसमोर नाचला अन् त्याला ऐकू येणंच झालं बंद ते 'लाडकी बहीण'च्या तिसऱ्या हप्त्याचं वाटप सुरु

चार तास डीजेसमोर नाचला अन् त्याला ऐकू येणंच झालं बंद ते 'लाडकी बहीण'च्या तिसऱ्या हप्त्याचं वाटप सुरु

१) एकत्र निवडणुकीसाठी विधेयके आणण्याचा विचार२) चंद्रपूरमधील शाळा अदानी फाउंडेशनला हस्तांतरित३) चार तास डीजेसमोर अन् त्याला ऐकू येणे बंद झाले४) लाडकी बहिण योजेनचा तिसरा हप्ता वाटप सुरु५) नेपाळमध्ये पावसाचे थैमान! 112 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारला पुराचा धोका६) श्रीलंकेचा १५ वर्षांनंतर मालिका विजय७) पलक सिधवानीचे ‘तारक मेहता..’ शोवर गंभीर आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

१) एकत्र निवडणुकीसाठी विधेयके आणण्याचा विचार
२) चंद्रपूरमधील शाळा अदानी फाउंडेशनला हस्तांतरित
३) चार तास डीजेसमोर अन् त्याला ऐकू येणे बंद झाले
४) लाडकी बहिण योजेनचा तिसरा हप्ता वाटप सुरु
५) नेपाळमध्ये पावसाचे थैमान! 112 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; बिहारला पुराचा धोका
६) श्रीलंकेचा १५ वर्षांनंतर मालिका विजय
७) पलक सिधवानीचे ‘तारक मेहता..’ शोवर गंभीर आरोप

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे